लग्नासाठी हवे तसे स्थळ शोधण्याची चिंता सोडा आणि आजच गुरव विवाह . कॉम वरती रजिस्टर करा .....!
✅ मोफत नोंदणी करा!
💍तपासलेली आणि विश्वासार्ह प्रोफाइल्स पाहा
💖 मनपसंत स्थळांचा संपर्क क्रमांक मिळवा
📞 आमच्या प्रतिनिधींकडून थेट फोनवर मदत मिळवा
Register & Buy Membership
वेबसाईट वर जावून मेंबरशिप प्लान घ्या
Complete your details
तुमची सर्व माहिती नोंद करा
Connect with users
आपल्याला अनुरूप स्थळे निवडून आपल्या अनुरूप स्थळाशी संपर्क करा
१, २, ३ — इतकं सोपं आहे!
गुरव विवाह डॉट कॉम कसं काम करतं ते जाणून घ्या आणि लगेच सुरुवात करा.
तुमचे प्रोफाईल इथे पूर्ण करा
Add Profileमी माझ्या प्रोफाइल मध्ये दिलेली माहिती कशाप्रकारे दुरुस्त अथवा बदलू शकतो / शकते?
तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन केल्यानंतर, "My Account" / "+" या पर्यायाचा वापर करून आपली माहिती बदलू शकता. तुम्ही बदललेली माहितीची योग्य पडताळणी झाल्यावरच ती माहिती आमच्या वेबसाइट वर दिसू लागेल
मी माझा मोबाइल नंबर कशा प्रकारे बदलू शकतो / शकते?
तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन केल्यानंतर, My Account -> Account Options -> Settings -> Email & phone या पर्यायाचा वापर करून तुम्ही आपला मोबाइल नंबर बदलू शकता
मी माझा अकाउंट पासवर्ड कशा प्रकारे बदलू शकतो / शकते?
तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन केल्यानंतर, My Account -> Account Options -> Settings -> Password या पर्यायाचा वापर करून तुम्ही आपला नवीन पासवर्ड सेट करू शकता.
अचूक प्रोफाईल कसे शोधावे
search टूल मध्ये Age, Gender आणि features फिल्टर वापरून तुम्ही तुमचे अचूक प्रोफाईल शोधू शकता
माझ्या आवडत्या प्रोफाईल ला संपर्क कसा करावा
तुमचे आवडते प्रोफाईल Add Favourite मध्ये add करावे आणि आमच्याशी संपर्क करून त्यांचे contact नंबर मिळवावे
मी माझ्या प्रोफाईल ला उत्तम प्रतिसाद कसा मिळवू शकते / शकतो
उत्तम फोटो आणि स्वतः बद्दल ची माहितीचा विदिओ उपलोड करावा, तसेच Account Boost वापरून तुमचा प्रोफाईल सर्वांना दिसेल
कोणते प्लान उपलब्ध आहेत
Free, Silver आणि Gold Membership उपलब्ध आहेत.
ओनलाईन पेमेंट चे कोणते पर्याय उपलब्ध आहेत
ओन लाईन बँकिंग , UPI उपयोग करून तुम्ही पेमेंट करू शकता